Showing posts with label आजच्या वात्रटिका. Show all posts
Showing posts with label आजच्या वात्रटिका. Show all posts

Friday, July 2, 2021

चिखलफेक ते दगडफेक

आजच्या वात्रटिका
---------------------------
चिखलफेक ते दगडफेक
सगळ्यांचेच सर्व काही,
अगदी एकापेक्षा एक आहे.
आधी फक्त चिखलफेक,
आता मात्र दगडफेक आहे.
चिखलफेक ते दगडफेक,
परिणाम बेताल वाचेचे आहेत!
त्यांनी दगडफेक करूच नये,
ज्यांची घरे काचेचे आहेत!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7636
दैनिक झुंजार नेता
2जुलै2021

Wednesday, October 14, 2020

पत्री सरकार

आजची वात्रटिका
---------------------------

पत्री सरकार

यांच्याबरोबर त्यांच्याही,
पत्रांचा गाजावाजा झाला.
'पत्री सरकार'चा इतिहास,
असा नव्याने ताजा झाला.

वाटले नाही पत्रा-पत्रीने,
वातावरण तंग होईल !
आपण काही बोलले तर,
उगीच मर्यादभंग होईल !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-5943
दैनिक पुण्यनगरी
14ऑक्टोबर2020
------------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील
आणि दैनिक वात्रटिका
तसेच साप्ताहिक सूर्यकांती मधील
सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना शेअर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
वाचत रहा...नवा दिवस नव्या वात्रटिका !!
https://suryakantdolase.blogspot.com
----------------------------
*विशेष सूचना-*
1)माझ्या वात्रटिकात काही आक्षेपार्ह वाटले तर माझ्या मूळ पोस्ट तपासाव्यात किंवा माझ्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून खात्री करावी.
2)सदरील वात्रटिकांमध्ये काही टायपिंग मिस्टेक असेल तर मला त्वरित कळवा.
3) जे वात्रटिका शेअर करीत आहेत त्यांचे विशेष आभार
4)आता रोज नव्या बरोबर अनेक जुन्या वात्रटिकांचा खजिना वाचण्यासाठी वाचत रहा
*दैनिक वात्रटिका*
खास वात्रटिकांसाठी वाहिलेले ऑनलाईन दैनिक !
*12ऑक्टोबर2020चा *अंक
डाऊनलोड लिंक-
https://drive.google.com/.../1VsGF.../view...
5) वात्रटिकांविषयी सर्व काही
एकाच वेळी...एकाच ठिकाणी !!
अर्थात
*साप्ताहिक* *सूर्यकांती*
खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पाहिले आणि एकमेव ऑनलाईन साप्ताहिक
https://weeklysuryakanti.blogspot.com
6) माझ्या  *सूर्यकांती Live* या यूट्यूब चँनलं ला नक्की भेट द्या...लाईक करा...*सबस्क्राईब* करा...!
https://www.youtube.com/user/suryakantdolase
वाचत रहा...बघत रहा
आणि ऐकत रहा....
नवा दिवस.....नव्या वात्रटिका !!
-सूर्यकांत डोळसे
14ऑक्टोबर2020

Tuesday, October 13, 2020

अतिवृष्टीचा इशारा

आजची वात्रटिका
------------------------------

अतिवृष्टीचा इशारा

अतिवृष्टी कुठलीही असो,
अतिवृष्टी ती अतिवृष्टी असते.
त्यालाच कळतो इशारा,
ज्याला अंतर दृष्टी असते.

अतिवृष्टीचा फटका त्याला नाही,
जो इशारा समजून घेऊ शकतो !
नसता डोळ्यातील महापुरात,
कुणीही वाहून जाऊ शकतो !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-5942
दैनिक पुण्यनगरी
12ऑक्टोबर2020
----------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील
आणि दैनिक वात्रटिका
तसेच साप्ताहिक सूर्यकांती मधील
सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना शेअर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
वाचत रहा...नवा दिवस नव्या वात्रटिका !!
https://suryakantdolase.blogspot.com
----------------------------

*विशेष सूचना-*
1)माझ्या वात्रटिकात काही आक्षेपार्ह वाटले तर माझ्या मूळ पोस्ट तपासाव्यात किंवा माझ्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून खात्री करावी.

2)सदरील वात्रटिकांमध्ये काही टायपिंग मिस्टेक असेल तर मला त्वरित कळवा.

3) जे वात्रटिका शेअर करीत आहेत त्यांचे विशेष आभार

4)आता रोज नव्या बरोबर अनेक जुन्या वात्रटिकांचा खजिना वाचण्यासाठी वाचत रहा
*दैनिक वात्रटिका*
खास वात्रटिकांसाठी वाहिलेले ऑनलाईन दैनिक ! 

*11ऑक्टोबर2020चा *अंक
डाऊनलोड लिंक-

https://drive.google.com/file/d/1V5s9QtjT3WvzlYGyPEP9ipHtDnZGkzpE/view?usp=drivesdk
5) वात्रटिकांविषयी सर्व काही
एकाच वेळी...एकाच ठिकाणी !!
अर्थात
*साप्ताहिक* *सूर्यकांती*
खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पाहिले आणि एकमेव ऑनलाईन साप्ताहिक
https://weeklysuryakanti.blogspot.com

6) माझ्या  *सूर्यकांती Live* या यूट्यूब चँनलं ला नक्की भेट द्या...लाईक करा...*सबस्क्राईब* करा...!
https://www.youtube.com/user/suryakantdolase
वाचत रहा...बघत रहा
आणि ऐकत रहा....
नवा दिवस.....नव्या वात्रटिका !!

-सूर्यकांत डोळसे
12ऑक्टोबर2020

Sunday, October 11, 2020

मानसिक गुलामगिरी

आजची वात्रटिका
-------------------------

मानसिक गुलामी

राजेशाही असलेल्या देशात,
जरी आज लोकशाही आहे.
तरीही राजेशाहीचे अवडंबर,
यातच सर्व काही आहे.

राजेशाहीचे उदात्तीकरण,
खरोखरच आश्चर्यकारक आहे !
निष्ठा आणि मानसिक गुलामी,
यात निश्चित असा फरक आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7430
दैनिक झुंजार नेता
10ऑक्टोबर2020
-----------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.

Saturday, October 10, 2020

ये रिपब्लिक हैं

आजची वात्रटिका
------------------------------

ये (रि) पब्लिक है...

ये कभी सोती नहीं,
सोने का सोंग आणती हैं.
क्योंकी ये (रि) पब्लिक हैं,
वो सब-कुछ जानती हैं.

जो थोडा-बहुत समझते हैं,
उनको इशाराही काफी हैं !
जहाँ रेटींग-सेटींग चलता हैं,
उसका नाम टीआरपी हैं !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7429
दैनिक झुंजार नेता
9ऑक्टोबर2020
-----------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील
आणि दैनिक वात्रटिका
तसेच साप्ताहिक सूर्यकांती मधील
सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना शेअर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
वाचत रहा...नवा दिवस नव्या वात्रटिका !!
https://suryakantdolase.blogspot.com
----------------------------

*विशेष सूचना-*
1)माझ्या वात्रटिकात काही आक्षेपार्ह वाटले तर माझ्या मूळ पोस्ट तपासाव्यात किंवा माझ्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून खात्री करावी.

2)सदरील वात्रटिकांमध्ये काही टायपिंग मिस्टेक असेल तर मला त्वरित कळवा.

3) जे वात्रटिका शेअर करीत आहेत त्यांचे विशेष आभार

4)आता रोज नव्या बरोबर अनेक जुन्या वात्रटिकांचा खजिना वाचण्यासाठी वाचत रहा
*दैनिक वात्रटिका*
खास वात्रटिकांसाठी वाहिलेले ऑनलाईन दैनिक ! 

8ऑक्टोबर2020चा अंक
डाऊनलोड लिंक-
https://drive.google.com/file/d/1TPDS9D5vTdTKmVSttx17QVrrYho4aOZK/view?usp=drivesdk

5) वात्रटिकांविषयी सर्व काही
एकाच वेळी...एकाच ठिकाणी !!
अर्थात
*साप्ताहिक* *सूर्यकांती*
खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पाहिले आणि एकमेव ऑनलाईन साप्ताहिक
https://weeklysuryakanti.blogspot.com

6) माझ्या  *सूर्यकांती Live* या यूट्यूब चँनलं ला नक्की भेट द्या...लाईक करा...सबस्क्राईब करा...!
https://www.youtube.com/user/suryakantdolase
वाचत रहा...बघत रहा
आणि ऐकत रहा....
नवा दिवस.....नव्या वात्रटिका !!

-सूर्यकांत डोळसे
9ऑक्टोबर2020

Friday, October 9, 2020

नंबर गेम

आजची वात्रटिका
---------------------

नंबर गेम

पडद्यावरचा वेगळा खेळ आहे,
पडद्यामागचा वेगळा खेळ आहे.
यात ब्रेकिंग-ब्रिकिंग न्यूज नाही,
हा टीआरपीचा सगळा खेळ आहे.

चॅनल्सचे स्वामी गो म्हटले की,
एडीटरलाही पळावे लागते.
नैतिक-बैतिक बंधन सोडून,
घोळ म्हटले की घोळावे लागते.

भुंका म्हटले की भुंकावे लागते,
फुंका म्हटले की फुंकावे लागते!
ठरलेल्या अजेंड्याप्रमाणे,
नाक दाबून सत्य शिंकावे लागते.

त्यांना याचे काहीच नाही,
आपल्यासाठी हा बॉम्ब आहे !
ते करतात तंगड्या वर,
धोक्यात चौथा खांब आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5939
दैनिक पुण्यनगरी
9ऑक्टोबर2020
--------------------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील
आणि दैनिक वात्रटिका
तसेच साप्ताहिक सूर्यकांती मधील
सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना शेअर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
वाचत रहा...नवा दिवस नव्या वात्रटिका !!
https://suryakantdolase.blogspot.com
----------------------------
*विशेष सूचना-*
1)माझ्या वात्रटिकात काही आक्षेपार्ह वाटले तर माझ्या मूळ पोस्ट तपासाव्यात किंवा माझ्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून खात्री करावी.
2)lसदरील वात्रटिकांमध्ये काही टायपिंग मिस्टेक असेल तर मला त्वरित कळवा.
3) जे वात्रटिका शेअर करीत आहेत त्यांचे विशेष आभार
4)आता रोज नव्या बरोबर अनेक जुन्या वात्रटिकांचा खजिना वाचण्यासाठी वाचत रहा
*दैनिक वात्रटिका*
खास वात्रटिकांसाठी वाहिलेले ऑनलाईन दैनिक !!
5) माझ्या *सूर्यकांती Live* या यूट्यूब चँनलं ला नक्की भेट द्या...लाईक करा...सबस्क्राईब करा...!
https://www.youtube.com/user/suryakantdolase
वाचत रहा...बघत रहा
आणि ऐकत रहा....
नवा दिवस.....नव्या वात्रटिका !!
-सूर्यकांत डोळसे
10ऑक्टोबर2020

स्वार्थ रक्षण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- स्वार्थ रक्षण सरळ चालण्याची अपेक्षा असणारा, आता वाकडी वाट धरू लागला. ज्याला बसविले डोक्यावरती, तोच कानाच...