Sunday, October 11, 2020

मानसिक गुलामगिरी

आजची वात्रटिका
-------------------------

मानसिक गुलामी

राजेशाही असलेल्या देशात,
जरी आज लोकशाही आहे.
तरीही राजेशाहीचे अवडंबर,
यातच सर्व काही आहे.

राजेशाहीचे उदात्तीकरण,
खरोखरच आश्चर्यकारक आहे !
निष्ठा आणि मानसिक गुलामी,
यात निश्चित असा फरक आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7430
दैनिक झुंजार नेता
10ऑक्टोबर2020
-----------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.

No comments:

नेत्यांचे मित्र प्रेम...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- नेत्यांचे मित्र प्रेम राजकीय नेत्यांच्या मित्रांवरती, लोक उगीचच दात खात असतात. ते पुंडलिका वर दे...चा गजर...