Sunday, October 4, 2020

राजकारण जिंदाबाद


 आजची वात्रटिका

------------------------

राजकारण जिंदाबाद

लपून नाही,छपून नाही, जरासुद्धा जपून नाही. असा कुणीच नाही, जो मुळीच टपून नाही.

लाज नाही,लज्जा नाही, सारे खुलेआम आहे ! चोरांचीच फुशारकी, चोरी आमचे काम आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ------------------------ फेरफटका-7424 दैनिक झुंजार नेता 4ऑक्टोबर2020

No comments:

निर्धार पक्का !....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- निर्धार पक्का ! मराठी शाळांच्या बदनामीचा, सगळीकडूनच डाव आहे. साहेबीपणाचा आव आणीत, इंग्रजी शाळांकडे...