Tuesday, October 20, 2020

गैरसमज


 आजची वात्रटिका

-------------------------- गैरसमज आपला गैरसमज असा की, त्यांना राजकारणाची चटक आहे. पण राजकारण हा लोकशाहीचा, अगदीच अविभाज्य घटक आहे. ते राजकारण करणारच, कारण ते राजकारणी आहेत ! सामाजिक अपेक्षा पुरवायला ते थोडेच समाजकारणी आहेत ? -सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269
-----------------------
फेरफटका-7438
दैनिक झुंजार नेता
20ऑक्टोबर2020

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...