Saturday, October 3, 2020

निर्भयता


 आजची वात्रटिका

------------------------

निर्भयता

रोज नवी निर्भया बजावते, हैवानांची निर्भयता वाढते आहे. रोज नवी निर्भया, इथे राजरोस बळी पडते आहे.

माज आहे,मस्ती आहे, सत्तेची अन मत्तेची धुंदी आहे ! संवेदनाही दगडी झाल्या, ही पाषाणयुगाची नांदी आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ---------------------------------------- चिमटा-5934 दैनिक पुण्यनगरी 3ऑक्टोबर2020

No comments:

दैनिक वात्रटिका l 14+15 डिसेंबर2025वर्ष- पाचवेअंक -159वा l पाने -75

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मराठी ...