Saturday, October 3, 2020

बघा आणि गप्प बसा

आजची वात्रटिका

----------------------

बघा आणि गप्प बसा

कुणाची चाललीत नाटकं,
कुणी तमाशा मांडला आहे.
नाटकावाल्यांचे बघून,
तमासगीरांनी मार्ग धुंडला आहे.

त्यांची नाटकं आणि तमाशे,
अगदी बघण्याजोगे आहेत !
नाटक-तमाशाला जोर येतो,
कारण इथे बघेच बघे आहेत !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7422
दैनिक झुंजार नेता
2ऑक्टोबर2020

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 14+15 डिसेंबर2025वर्ष- पाचवेअंक -159वा l पाने -75

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मराठी ...