Tuesday, October 6, 2020

फिक्स अँड मिक्स


आजची वात्रटिका

---------------------

 फिक्स अँड मिक्स

सभ्य माणसांचा खेळ,
असभय वाटू लागला.
सुपर ओव्हरचा बुरखा,
टरटरा फाटू लागला.

क्रिकेटच्या खेळात,
थ्रिलिंगची मिक्सिंग आहे !
अनिश्चिततेच्या खेळात,
निश्चिततेची फिक्सिंग आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7426
दैनिक झुंजार नेता
6ऑक्टोबर2020

No comments:

नेत्यांचे मित्र प्रेम...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- नेत्यांचे मित्र प्रेम राजकीय नेत्यांच्या मित्रांवरती, लोक उगीचच दात खात असतात. ते पुंडलिका वर दे...चा गजर...