Thursday, October 15, 2020

म्हातारचळ

आजची वात्रटिका
------------------------------

म्हातारचळ

बोलविते धनी बोलतील,
तसेच ते बोलू लागतात.
आपल्या पदाची चव,
राज्यपालच घालू लागतात.

राज्यपाल हे पद जसे,
राजकीय निष्ठेचे फळ आहे !
तसे राज्यपाल हे पद,
जणू म्हातारचळ आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7435
दैनिक झुंजार नेता
15ऑक्टोबर2020
-----------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील
आणि दैनिक वात्रटिका
तसेच साप्ताहिक सूर्यकांती मधील
सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना शेअर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
वाचत रहा...नवा दिवस नव्या वात्रटिका !!
https://suryakantdolase.blogspot.com
---------------------------

No comments:

गोबेल्स नीती...आजची वात्रटिका ...दैनिक मराठवाडा नेता

आजची वात्रटिका ----------------------------- गोबेल्स नीती जेवढा गंदा,तेवढाच अंधा, असा युद्धाचा धंदा आहे. दावे प्रतिदावे होऊ लागले, कोण मेला?...