Friday, October 16, 2020

रडगाणे


 आजची वात्रटिका

--------------------------

रडगाणे

मागे तुमची जात पाहिजे, डोक्यावरती हात पाहिजे. कुणी काहीही बकले तरी, तोंडात 'व्वा क्या बात' पाहिजे.

राज्यपालच काय राष्ट्रपतीही , तुमची दखल घेवू शकतात. फक्त आमदारच नाही तर, तुम्ही खासदारही होऊ शकतात.

आपला इतिहास साक्षी आहे, हे सगळे प्रत्यक्षात घडू शकते ! तुम्ही रडत बसलात तर, लोकशाहीही सोबत रडू शकते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ----------------------------- चिमटा-5946 दैनिक पुण्यनगरी 16ऑक्टोबर2020 --------------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील
आणि दैनिक वात्रटिका
तसेच साप्ताहिक सूर्यकांती मधील
सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना शेअर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
वाचत रहा...नवा दिवस नव्या वात्रटिका !!
https://suryakantdolase.blogspot.com
---------------------------

No comments:

दैनिक वात्रटिका18एप्रिल2024....वर्ष- तिसरे..अंक -316वा

दैनिक वात्रटिका 18एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -316वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1H7R0AkBWdW9aUDYPkGh5Z...