Wednesday, October 7, 2020

स्वा'भाविक'तुलना


 आजची वात्रटिका

---------------------

स्वा'भाविक'तुलना

भाविक-भक्तांना वाटू लागले, आपली अवहेलना होत आहे. देवालय आणि मदिरालय, यांची बार-बार तुलना होत आहे.

तुलना स्वाभाविक असली तरी, ही सरकारी मजबुरी आहे ! कोरोना बजावतो आहे, श्रद्धेची दुसरी बाजू सबुरी आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ------------------------ फेरफटका-7427 दैनिक झुंजार नेता 7ऑक्टोबर2020

No comments:

लपाछपीचा खेळ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- लपाछपीचा खेळ समाजकारणाआडचे राजकारण, लपविणे नेहमीच जड होत जाते. समाजकारणाआडचे राजकारण, कधी ना कधी उघड होत...