Monday, October 5, 2020

रेपोरेट


आजची वात्रटिका
---------------------

रेपोरेट

मानवतेची लक्तरे, लागली रस्त्यावर लोळू. किती सोसायचा अत्याचार? किती पोसायचे वळू?

किती करु मुस्कटदाबी, किती मौन मी पाळू? कच्चे-बच्चे म्हणू लागले, चला बलात्कार , बलात्कार खेळू .

सावध व्हा,सजग व्हा, नक्राश्रू नका ढाळू ! बलात्काराचे डेली एपिसोड, पुन्हा पुन्हा नका माळू !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ---------------------------------------- चिमटा-5935 दैनिक पुण्यनगरी 5ऑक्टोबर2020 --------------------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील
आणि दैनिक वात्रटिका
तसेच साप्ताहिक सूर्यकांती मधील
सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना शेअर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
वाचत रहा...नवा दिवस नव्या वात्रटिका !!
https://suryakantdolase.blogspot.com
----------------------------
*विशेष सूचना-*
1)माझ्या वात्रटिकात काही आक्षेपार्ह वाटले तर माझ्या मूळ पोस्ट तपासाव्यात किंवा माझ्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून खात्री करावी.
2)lसदरील वात्रटिकांमध्ये काही टायपिंग मिस्टेक असेल तर मला त्वरित कळवा.
3) जे वात्रटिका शेअर करीत आहेत त्यांचे विशेष आभार
4)आता रोज नव्या बरोबर अनेक जुन्या वात्रटिकांचा खजिना वाचण्यासाठी वाचत रहा
*दैनिक वात्रटिका*
खास वात्रटिकांसाठी वाहिलेले ऑनलाईन दैनिक !!
5) माझ्या *सूर्यकांती Live* या यूट्यूब चँनलं ला नक्की भेट द्या...लाईक करा...सबस्क्राईब करा...!
https://www.youtube.com/user/suryakantdolase
वाचत रहा...बघत रहा
आणि ऐकत रहा....
नवा दिवस.....नव्या वात्रटिका !!

-सूर्यकांत डोळसे
5ऑक्टोबर2020

No comments:

दैनिक वात्रटिका19एप्रिल2024....वर्ष- तिसरे..अंक -317वा

दैनिक वात्रटिका 19एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -317वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1Hd6EtBLdFyAAoFz3kRowp...