Monday, October 19, 2020

अनुभवाचे बोल


 आजची वात्रटिका

--------------------------

अनुभवाचे बोल

गोष्ट कोणतीही असो, देण्यापेक्षा मागणे सोपे असते. विरोधक म्हणून सत्ताधाऱ्यावर, तोफखाना डागणे सोपे असते.

वेळोवेळी सत्ता बदल झाले की, हे वेळोवेळी पटायला लागते ! शब्दांचा खेळ करणेसुद्धा, अपराध्यासारखे वाटायला लागते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ---------------------------------------- चिमटा-5948 दैनिक पुण्यनगरी 19ऑक्टोबर2020
--------------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील
आणि दैनिक वात्रटिका
तसेच साप्ताहिक सूर्यकांती मधील
सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना शेअर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
वाचत रहा...नवा दिवस नव्या वात्रटिका !!
https://suryakantdolase.blogspot.com
माझ्या
या यूट्यूब चॅनलला भेट देऊन
बघत रहा नवा दिवस...
नव्या वात्रटिका
https://www.youtube.com/user/suryakantdolase

No comments:

दैनिक वात्रटिका 23एप्रिल2024....वर्ष- तिसरे..

दैनिक वात्रटिका 23एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -321 वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1L7d09rSTvZKajObapVCl...