Sunday, October 25, 2020

श्रद्धा कबूल,सबुरी ठेवा


 आजची वात्रटिका

--------------------------

श्रद्धा कबूल,सबुरी ठेवा

मंदिरं खुली होण्यासाठी, आंदोलनं आणि आकांत केले, दसरा मेळाव्याचे गडगडाट, एका कोरोनाने शांत केले.

कोरोना इशारा देतोय, ही राजकीय दुकानं नाहीत ! मंदिरं आणि गडं, राजकारणाची ठिकाणं नाहीत !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ---------------------------------------- चिमटा-5954 दैनिक पुण्यनगरी 25ऑक्टोबर2020

No comments:

दैनिक वात्रटिका l 14+15 डिसेंबर2025वर्ष- पाचवेअंक -159वा l पाने -75

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मराठी ...