Saturday, October 3, 2020

न्याय निवाडा

आजची वात्रटिका

----------------------

न्याय निवाडा

न्यायालय निकाल देते,
आपण त्याला न्याय म्हणायचे.
याला अन्याय नाही तर;
सांगा दुसते काय म्हणायचे?

निकाल जसा न्याय असतो,
तसा तो अन्यायही असू शकतो !
न्याय आणि निकालात फरक,
पुराव्यासह दिसू शकतो !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7421
दैनिक झुंजार नेता
1ऑक्टोबर2020

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 14+15 डिसेंबर2025वर्ष- पाचवेअंक -159वा l पाने -75

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मराठी ...