Wednesday, October 7, 2020

मुद्द्याची गोष्ट


 आजची वात्रटिका

---------------------

मुद्द्याची गोष्ट

काही काही मुद्दे तर, ठरवून रापवले जातात. काही काही मुद्दे तर, ठरवून तापवले जातात.


निवडणुकीच्या मोसमातच, काही मुद्द्यांना वाफसा असतो ! मुद्द्यांची धार लागते, जणू हाती हापसा असतो !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ---------------------------------------- चिमटा-5937 दैनिक पुण्यनगरी 7ऑक्टोबर2020

No comments:

लपाछपीचा खेळ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- लपाछपीचा खेळ समाजकारणाआडचे राजकारण, लपविणे नेहमीच जड होत जाते. समाजकारणाआडचे राजकारण, कधी ना कधी उघड होत...