Friday, October 23, 2020

न्याय-अन्याय


 आजची वात्रटिका

--------------------------

न्याय-अन्याय

काहीच नाही मिळाले तरी, कुणाला न्याय वाटतो आहे. सर्व काही मिळूनही, कुणाला अन्याय वाटतो आहे.

कुणाच्या पोटावर पाय, कुणाच्या पाठीवर थाप आहे ! न्याय-अन्याय मोजण्याचे ज्याचे त्याचे वेगळे माप आहे !

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ------------------------ फेरफटका-7441 दैनिक झुंजार नेता 23ऑक्टोबर2020
-------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील
आणि दैनिक वात्रटिका
तसेच साप्ताहिक सूर्यकांती मधील
सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना शेअर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
वाचत रहा...नवा दिवस नव्या वात्रटिका !!
https://suryakantdolase.blogspot.com
माझ्या सूर्यकांती लाईव्ह
या यूट्यूब चॅनलला भेट देऊन
बघत रहा नवा दिवस...
नव्या वात्रटिका
https://www.youtube.com/user/suryakantdolase

No comments:

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...