Saturday, October 17, 2020

नाजूक प्रश्न


 आजची वात्रटिका

--------------------------

नाजूक प्रश्न

इकडे जावे की तिकडे? आज बंडखोरांना चिंता आहे. सगळेच सत्ताधारी आहेत, हाच खूप मोठा गुंता आहे.

नवा पक्ष निवडण्यासाठी छापा काट्याची पाळी आहे ! मोठा नाजूक प्रश्न, बंडखोरांच्या भाळी आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ------------------------ फेरफटका-7435 दैनिक झुंजार नेता 15ऑक्टोबर2020

No comments:

सोशल स्टेटस ......प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- सोशल स्टेटस आजच्यासारखा राजकीय स्वार्थ, आम्ही यापूर्वी कधीच पाहिला नाही. शुभेच्छासारख्या शुभेच्छांनासुद्...