Monday, October 5, 2020

रूपांतर

आजची वात्रटिका
---------------------

रूपांतर

बलात्काराच्या घटनांनंतर, सगळेच स्त्रीवादी होतात. बलात्काराचा निषेध करीत, सबलीकरणाची गाणी गातात.

दुर्दैवी घटनांनंतर नको, खरे तर ते आधी व्हायला हवे ! नराचा नारायण नको,
नराने मादी व्ह्यायला हवे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ------------------------ फेरफटका-7425 दैनिक झुंजार नेता 5ऑक्टोबर2020

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 14+15 डिसेंबर2025वर्ष- पाचवेअंक -159वा l पाने -75

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मराठी ...