Thursday, October 22, 2020

मास्क नियंत्रण


 आजची वात्रटिका

--------------------------

मास्क नियंत्रण

लोकांचता नाकावर टिच्चून, लुटायचे तेवढे लुटून झाले. आता कुठे मास्कच्या, किंमतीवर नियंत्रण आले.

आपण कुठे केली घासाघीस? आपण कुठे भांडलो आहोत ? दरनियंत्रणामुळे कळू लागले, आपण किती गंडलो आहोत ?

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ------------------------ फेरफटका-7440 दैनिक झुंजार नेता 22ऑक्टोबर2020 -----------------------------

1 comment:

kingmaker said...

खूप चांगली माहिती

Jio Marathi News

नेत्यांचे मित्र प्रेम...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- नेत्यांचे मित्र प्रेम राजकीय नेत्यांच्या मित्रांवरती, लोक उगीचच दात खात असतात. ते पुंडलिका वर दे...चा गजर...