Sunday, October 25, 2020

श्रद्धा कबूल,सबुरी ठेवा


 आजची वात्रटिका

--------------------------

श्रद्धा कबूल,सबुरी ठेवा

मंदिरं खुली होण्यासाठी,
आंदोलनं आणि आकांत केले,
दसरा मेळाव्याचे गडगडाट,
एका कोरोनाने शांत केले.
कोरोना इशारा देतोय,
ही राजकीय दुकानं नाहीत !
मंदिरं आणि गडं,
राजकारणाची ठिकाणं नाहीत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------
चिमटा-5954
दैनिक पुण्यनगरी
25ऑक्टोबर2020
---------------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील
आणि दैनिक वात्रटिका
तसेच साप्ताहिक सूर्यकांती मधील
सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना शेअर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
वाचत रहा...नवा दिवस नव्या वात्रटिका !!
माझ्या सूर्यकांती लाईव्ह
या यूट्यूब चॅनलला भेट देऊन
बघत रहा नवा दिवस...
नव्या वात्रटिका
Image may contain: 1 person, text that says 'श्रद्धा कबूल, सबुरी ठेवा मंदिरं खुली होण्यासाठी, आंदोलनं आणि आकांत केले, दसरा मेळाव्याचे गडगडाट, एका कोरोनाने शांत केले. कोरोना इशारा देतोय, ही राजकीय दुकानं नाहीत! मंदिरं आणि गडं, राजकारणाची ठिकाणं नाहीत!! -सूर्यकांत डोळसे, पाटोदा(बीड) ा.९९२३८४७२६९ वात्रटिका चमा--९५४।२५आंमयेकर२०रज०।,.एुणयका https://suryakantdolase blogspot com'
1

No comments:

daily vatratika....20april2024