Sunday, October 18, 2020

अतिवृष्टीचा इशारा


 आजची वात्रटिका

--------------------------

अतिवृष्टीचा इशारा

यांचे बघून तो आला, त्यांचे बघून हा आला. राजकीय बांधाबांध झाली, चला उठा बांधावर चला.

शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, केवळ राजकीय दृष्टी नको ! अतिवृष्टीच्या  फटक्यानंतर, दौऱ्यांची अतिवृष्टी नको !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ---------------------------------------- चिमटा-5947 दैनिक पुण्यनगरी 18ऑक्टोबर2020

No comments:

दैनिक वात्रटिका l 14+15 डिसेंबर2025वर्ष- पाचवेअंक -159वा l पाने -75

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मराठी ...