Friday, October 23, 2020

पक्षीय निरोप समारंभ


 आजची वात्रटिका

--------------------------

पक्षीय निरोप समारंभ

पक्ष प्रवेशाचे जसे असतात, तसे निरोपाचे सोहळे पाहिजेत. एकदाच व्हावी  गोळाबेरीज, म्हणून आरोपाचे सोहळे पाहिजेत.

बकायचे त्याला बकता येईल, ओकायचे त्याला ओकता येईल ! भावी राजकीय पिढीला, यातून काहीतरी शिकता येईल !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ---------------------------------------- चिमटा-5952 दैनिक पुण्यनगरी 23ऑक्टोबर2020
-------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील
आणि दैनिक वात्रटिका
तसेच साप्ताहिक सूर्यकांती मधील
सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना शेअर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
वाचत रहा...नवा दिवस नव्या वात्रटिका !!
https://suryakantdolase.blogspot.com
माझ्या सूर्यकांती लाईव्ह
या यूट्यूब चॅनलला भेट देऊन
बघत रहा नवा दिवस...
नव्या वात्रटिका
https://www.youtube.com/user/suryakantdolase

No comments:

दैनिक वात्रटिका24एप्रिल2024....वर्ष- तिसरे..अंक -322 वा

दैनिक वात्रटिका 24एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -322 वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1Lj6fYs7HXzulsl3-eEaC...