Monday, June 15, 2026

निर्धार पक्का !....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------
निर्धार पक्का !
मराठी शाळांच्या बदनामीचा,
सगळीकडूनच डाव आहे.
साहेबीपणाचा आव आणीत,
इंग्रजी शाळांकडे धाव आहे.
इंग्रजी शाळांचा लागला चळ,
डोक्यात इंग्रजी वारे आहे.
फुकटच्याला विचारतो कोण?
विकतचे शिक्षण प्यारे आहे.
पैसेवाल्यांचे महागडे धंदे,
गोरगरिबांना पचू शकत नाहीत !
तुमच्या आमच्या निर्धाराशिवाय,
मराठी शाळा वाचू शकत नाहीत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------,
फेरफटका- 9308
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
15 जून 2026

 

No comments:

निर्धार पक्का !....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- निर्धार पक्का ! मराठी शाळांच्या बदनामीचा, सगळीकडूनच डाव आहे. साहेबीपणाचा आव आणीत, इंग्रजी शाळांकडे...