Saturday, October 3, 2020

फिल्डिंग

आजची वात्रटिका
------------------------

फिल्डिंग

संधी नावाची देवी, त्याला पावलेली असते. ज्याने ज्याने संधीसाठी, फिल्डिंग लावलेली असते.

संधीचे भांडवल होते, संधीचे राजजारण होते; हे सर्वात वाईट असते ! यासठीच तर ज्याची त्याची, फिल्डिंग टाईट असते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ------------------------ फेरफटका-7423 दैनिक झुंजार नेता 3ऑक्टोबर2020

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 22सप्टेंबर 2026वर्ष- सहावे अंक - 55 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...