Thursday, October 15, 2020

टेस्टिंगची किट-कीट

 

आजची वात्रटिका
------------------------------
टेस्टिंगची किट-कीट
बनावट कोरोना टेस्ट किटने,
मागे संशयाचा भुंगा लावला.
तुझे माझे काही खरे नाही,
निगेटिव्ह म्हणाला पॉझिटिव्हला.
कोरोना टेस्ट किट्सच म्हणे,
बनावट आणि फॉल्टी आहेत !
कालचे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह,
त्यामुळेच आज गिल्टी आहेत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
चिमटा-5945
दैनिक पुण्यनगरी
15ऑक्टोबर2020

No comments:

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...