Thursday, October 22, 2020

सभी लाईन व्यस्त है


 आजची वात्रटिका

--------------------------

सभी लाईन व्यस्त है

कुणाचे ऑनलाईन आहे, कुणाचे ऑफलाईन आहे. ज्याचे त्यालाच ठाऊक, कोण कुणाशी जॉईन आहे ?

आकर्षक आणि सुलभ, ऑनलाईन रुपडे आहे ! ऑफलाईन पेक्षा अवघड, ऑनलाईनच लफडे आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ------------------------ फेरफटका-7439 दैनिक झुंजार नेता 21ऑक्टोबर2020

No comments:

दैनिक वात्रटिका29मार्च2024....वर्ष- तिसरे..अंक -296वा

दैनिक वात्रटिका 29मार्च2024....वर्ष- तिसरे.. अंक -296वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/16Y5CPWm1eVe-mvmywM7Inn...