Saturday, October 24, 2020

मुकाबला

आजची वात्रटिका
--------------------------

मुकाबला

कुणाला श्रीखंडाची गोडी आहे, कुणाला भूखंडाची गोडी आहे. ईडीच्या मुकाबल्यासाठी आता म्हणे हाती सीडी आहे.

काल रामनामाची होती, आज 'मी राष्ट्रवादी'ही धून आहे ! एका नाथाघरची, ही उलटी सुलटी खूण आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ---------------------------------------- चिमटा-5953 दैनिक पुण्यनगरी 24ऑक्टोबर2020 -------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील
आणि दैनिक वात्रटिका
तसेच साप्ताहिक सूर्यकांती मधील
सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना शेअर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
वाचत रहा...नवा दिवस नव्या वात्रटिका !!
https://suryakantdolase.blogspot.com
माझ्या सूर्यकांती लाईव्ह
या यूट्यूब चॅनलला भेट देऊन
बघत रहा नवा दिवस...
नव्या वात्रटिका
https://www.youtube.com/user/suryakantdolase

 

No comments:

दैनिक वात्रटिका19एप्रिल2024....वर्ष- तिसरे..अंक -317वा

दैनिक वात्रटिका 19एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -317वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1Hd6EtBLdFyAAoFz3kRowp...