Sunday, October 18, 2020

चौकशीस कारण की

आजची वात्रटिका
--------------------------

चौकशीस कारण की

सतेवर असले की, लोककल्याणाचा शेरा असतो. पायउतार झाले की, मागे चौकशीचा फेरा असतो.

लोकांचे लोककल्याण, असे चौकशीच्या फेऱ्यात असते ! कल्याण नेमके कुणाचे झाले? सगळे संशयाच्या घेऱ्यात असते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ------------------------ फेरफटका-7437 दैनिक झुंजार नेता 18ऑक्टोबर2020 -----------------------------

 

No comments:

गैरसमज

  आजची वात्रटिका -------------------------- गैरसमज आपला गैरसमज असा की, त्यांना राजकारणाची चटक आहे. पण राजकारण हा लोकशाहीचा, अगदीच अविभाज्य...