आजची वात्रटिका
----------------------------
पोटोबा प्रसन्न
मंदीर उघडे आहे का बंद?
देवाला फरक पडत नाही.
तो भक्तीचा भुकेला असूनही,
त्याचे भक्तांवाचून अडत नाही.
त्यांची भक्ती उफाळून येते,
ज्यांचे देव-देवळांवर पोट आहे !
आस्तिक आणि नास्तिक,
ह्या भेदभावातही खोट आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7446
दैनिक झुंजार नेता
29ऑक्टोबर2020
------------------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील
आणि दैनिक वात्रटिका
तसेच साप्ताहिक सूर्यकांती मधील
सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना शेअर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
वाचत रहा...नवा दिवस नव्या वात्रटिका !!
https://suryakantdolase.blogspot.com
----------------------------
No comments:
Post a Comment