Thursday, October 22, 2020

एका नाथाची कथा

आजची वात्रटिका
--------------------------

एका नाथाची कथा

त्याचे त्याचे हेच झाले, जो प्रस्थापितांशी लढला. आणखी एक नाथ, खड्यासारखा बाहेर काढला.

बाहेर पडला की काढला? हा संशोधनाचा भाग आहे ! त्याचे त्याचे हेच होते, जो गुरगुरता वाघ आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ---------------------------- चिमटा-5951 दैनिक पुण्यनगरी 22ऑक्टोबर2020
--------------------------------

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 14+15 डिसेंबर2025वर्ष- पाचवेअंक -159वा l पाने -75

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मराठी ...