Showing posts with label कोरोना. Show all posts
Showing posts with label कोरोना. Show all posts

Sunday, March 7, 2021

अनुभवाचे बोल

आजची वात्रटिका
----------------------

अनुभवाचे बोल

बेफिकीर आणि अतिशहाणे,
यांना कोरोनाने टिपले आहे.
यंदा तर कोरोनाचा,
दणक्यात ॲक्शन रिप्ले आहे.

कोरोनाशी लढण्याचा,
आपला अनुभवही दांडगा आहे !
कोरोना जसा टपलेला बोका,
तसा तो लबाड लांडगा आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
चिमटा-6080
दैनिक पुण्यनगरी
7मार्च2021

Monday, November 23, 2020

ये इंडिया हैं.....आजची वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

ये इंडिया हैं.....

कुठून तरी बातमी आली, कोरोना गर्दीत चेंगरून मेला. आपल्या मृत्यूची अफवा ऐकून, कोरोनाही पुरता गांगरून गेला.

कोरोना बोले कोरोनाला, ये इंडिया हैं,रिस्क घेऊ नका ! गर्दीत मास्क घालत चला, अफवांवरही विश्वास ठेवू नका !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ------------------------------------- फेरफटका-7465 दैनिक झुंजार नेता 23नोव्हेंबर2020
----------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा. माझ्या दैनिक पुण्यनगरीतील 'चिमटा' आणि दैनिक झुंजार नेता तील 'फेरफटका' या सदरातील आणि दैनिक वात्रटिका तसेच साप्ताहिक सूर्यकांती मधील सतरा हजारांपैकी, सहा हजारांहून जास्त वात्रटिका वाचण्यासाठी आणि इतरांना शेअर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा वाचत रहा...नवा दिवस नव्या वात्रटिका !! https://suryakantdolase.blogspot.com
---------------------------
*विशेष सूचना-*
1)माझ्या वात्रटिकात काही आक्षेपार्ह वाटले तर माझ्या मूळ पोस्ट तपासाव्यात किंवा माझ्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून खात्री करावी.
2)सदरील वात्रटिकांमध्ये काही टायपिंग मिस्टेक असेल तर मला त्वरित कळवा.
3) जे वात्रटिका शेअर करीत आहेत त्यांचे विशेष आभार
4)आता रोज नव्या बरोबर अनेक जुन्या वात्रटिकांचा खजिना वाचण्यासाठी वाचत रहा *दैनिक वात्रटिका
दीपोत्सव2020*
डाऊनलोड करा।वाचा।इतरांना शेअर करा।प्रतिक्रिया कळवा
https://drive.google.com/.../1yaZylz7.../view...
खास वात्रटिकांसाठी वाहिलेले ऑनलाईन दैनिक !!
5) वात्रटिकांविषयी सर्व काही एकाच वेळी...एकाच ठिकाणी !! अर्थात *साप्ताहिक* *सूर्यकांती* खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पाहिले आणि एकमेव ऑनलाईन साप्ताहिक https://weeklysuryakanti.blogspot.com
6) माझ्या *सूर्यकांती Live* या यूट्यूब चँनलं ला नक्की भेट द्या...लाईक करा...*सबस्क्राईब* करा !! https://www.youtube.com/user/suryakantdolase

-सूर्यकांत डोळसे
23नोव्हेंबर2020

दैनिक वात्रटिका 22 नोव्हेंबर2020

क्लिक करा डाऊनलोड करा
 
Sunday, October 25, 2020

श्रद्धा कबूल,सबुरी ठेवा

 आजची वात्रटिका

--------------------------

श्रद्धा कबूल,सबुरी ठेवा

मंदिरं खुली होण्यासाठी, आंदोलनं आणि आकांत केले, दसरा मेळाव्याचे गडगडाट, एका कोरोनाने शांत केले.

कोरोना इशारा देतोय, ही राजकीय दुकानं नाहीत ! मंदिरं आणि गडं, राजकारणाची ठिकाणं नाहीत !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ---------------------------------------- चिमटा-5954 दैनिक पुण्यनगरी 25ऑक्टोबर2020

Wednesday, October 14, 2020

चिंट्या बोले पिंट्याला

आजची वात्रटिका
---------------------------

चिंट्या बोले पिंट्याला

ऑफलाईन नाही तर,
ऑनलाईन तर आहे,
पण शिक्षण थांबणार नाय.
आपल्या दिवाळीच्या सुट्टीचे,
मित्रा होणार तरी काय?

शाळा असल्या नंतरच,
सुट्टीत खरी मज्जा आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7434
दैनिक झुंजार नेता
14ऑक्टोबर2020
-----------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील
आणि दैनिक वात्रटिका
तसेच साप्ताहिक सूर्यकांती मधील
सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना शेअर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
वाचत रहा...नवा दिवस नव्या वात्रटिका !!
https://suryakantdolase.blogspot.com
----------------------------
*विशेष सूचना-*
1)माझ्या वात्रटिकात काही आक्षेपार्ह वाटले तर माझ्या मूळ पोस्ट तपासाव्यात किंवा माझ्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून खात्री करावी.
2)सदरील वात्रटिकांमध्ये काही टायपिंग मिस्टेक असेल तर मला त्वरित कळवा.
3) जे वात्रटिका शेअर करीत आहेत त्यांचे विशेष आभार
4)आता रोज नव्या बरोबर अनेक जुन्या वात्रटिकांचा खजिना वाचण्यासाठी वाचत रहा
*दैनिक वात्रटिका*
खास वात्रटिकांसाठी वाहिलेले ऑनलाईन दैनिक !
*12ऑक्टोबर2020चा *अंक
डाऊनलोड लिंक-
https://drive.google.com/.../1VsGF.../view...
5) वात्रटिकांविषयी सर्व काही
एकाच वेळी...एकाच ठिकाणी !!
अर्थात
*साप्ताहिक* *सूर्यकांती*
खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पाहिले आणि एकमेव ऑनलाईन साप्ताहिक
https://weeklysuryakanti.blogspot.com
6) माझ्या  *सूर्यकांती Live* या यूट्यूब चँनलं ला नक्की भेट द्या...लाईक करा...*सबस्क्राईब* करा...!
https://www.youtube.com/user/suryakantdolase
वाचत रहा...बघत रहा
आणि ऐकत रहा....
नवा दिवस.....नव्या वात्रटिका !!
-सूर्यकांत डोळसे
14ऑक्टोबर2020

पत्री सरकार

आजची वात्रटिका
---------------------------

पत्री सरकार

यांच्याबरोबर त्यांच्याही,
पत्रांचा गाजावाजा झाला.
'पत्री सरकार'चा इतिहास,
असा नव्याने ताजा झाला.

वाटले नाही पत्रा-पत्रीने,
वातावरण तंग होईल !
आपण काही बोलले तर,
उगीच मर्यादभंग होईल !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5944
दैनिक पुण्यनगरी
14ऑक्टोबर2020
-----------------------------

---------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील
आणि दैनिक वात्रटिका
तसेच साप्ताहिक सूर्यकांती मधील
सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना शेअर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
वाचत रहा...नवा दिवस नव्या वात्रटिका !!
https://suryakantdolase.blogspot.com
----------------------------
*विशेष सूचना-*
1)माझ्या वात्रटिकात काही आक्षेपार्ह वाटले तर माझ्या मूळ पोस्ट तपासाव्यात किंवा माझ्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून खात्री करावी.
2)सदरील वात्रटिकांमध्ये काही टायपिंग मिस्टेक असेल तर मला त्वरित कळवा.
3) जे वात्रटिका शेअर करीत आहेत त्यांचे विशेष आभार
4)आता रोज नव्या बरोबर अनेक जुन्या वात्रटिकांचा खजिना वाचण्यासाठी वाचत रहा
*दैनिक वात्रटिका*
खास वात्रटिकांसाठी वाहिलेले ऑनलाईन दैनिक !
*12ऑक्टोबर2020चा *अंक
डाऊनलोड लिंक-
https://drive.google.com/.../1VsGF.../view...
5) वात्रटिकांविषयी सर्व काही
एकाच वेळी...एकाच ठिकाणी !!
अर्थात
*साप्ताहिक* *सूर्यकांती*
खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पाहिले आणि एकमेव ऑनलाईन साप्ताहिक
https://weeklysuryakanti.blogspot.com
6) माझ्या  *सूर्यकांती Live* या यूट्यूब चँनलं ला नक्की भेट द्या...लाईक करा...*सबस्क्राईब* करा...!
https://www.youtube.com/user/suryakantdolase
वाचत रहा...बघत रहा
आणि ऐकत रहा....
नवा दिवस.....नव्या वात्रटिका !!
-सूर्यकांत डोळसे
14ऑक्टोबर2020

Tuesday, October 13, 2020

कोरोनाची करणी

आजच्या वात्रटिका
------------------------------

कोरोनाची करणी

कोरोनाने थांबवले जग,
कोरोनाचा प्रचंड राग आला.
तरीसुद्धा कोरोना,
जगण्याचा एक भाग झाला.

कोरोना जसा दहशतवादी,
तसा कोरोना जोकर झाला.
कोरोना जाता जाईना,
कोरोना चिकट बोखर झाला.

माणसाला माणसाच्या मर्यादा,
कोरोनामुळे ठाव्या झाल्या !
कोरोनामुळे भाषा समृद्ध होऊन,
नव्या ओव्या- शिव्या आल्या !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7432
दैनिक झुंजार नेता
12ऑक्टोबर2020
----------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील
आणि दैनिक वात्रटिका
तसेच साप्ताहिक सूर्यकांती मधील
सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना शेअर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
वाचत रहा...नवा दिवस नव्या वात्रटिका !!
https://suryakantdolase.blogspot.com
----------------------------

*विशेष सूचना-*
1)माझ्या वात्रटिकात काही आक्षेपार्ह वाटले तर माझ्या मूळ पोस्ट तपासाव्यात किंवा माझ्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून खात्री करावी.

2)सदरील वात्रटिकांमध्ये काही टायपिंग मिस्टेक असेल तर मला त्वरित कळवा.

3) जे वात्रटिका शेअर करीत आहेत त्यांचे विशेष आभार

4)आता रोज नव्या बरोबर अनेक जुन्या वात्रटिकांचा खजिना वाचण्यासाठी वाचत रहा
*दैनिक वात्रटिका*
खास वात्रटिकांसाठी वाहिलेले ऑनलाईन दैनिक ! 

*11ऑक्टोबर2020चा *अंक
डाऊनलोड लिंक-

https://drive.google.com/file/d/1V5s9QtjT3WvzlYGyPEP9ipHtDnZGkzpE/view?usp=drivesdk
5) वात्रटिकांविषयी सर्व काही
एकाच वेळी...एकाच ठिकाणी !!
अर्थात
*साप्ताहिक* *सूर्यकांती*
खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पाहिले आणि एकमेव ऑनलाईन साप्ताहिक
https://weeklysuryakanti.blogspot.com

6) माझ्या  *सूर्यकांती Live* या यूट्यूब चँनलं ला नक्की भेट द्या...लाईक करा...*सबस्क्राईब* करा...!
https://www.youtube.com/user/suryakantdolase
वाचत रहा...बघत रहा
आणि ऐकत रहा....
नवा दिवस.....नव्या वात्रटिका !!

-सूर्यकांत डोळसे
12ऑक्टोबर2020

स्वार्थ रक्षण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- स्वार्थ रक्षण सरळ चालण्याची अपेक्षा असणारा, आता वाकडी वाट धरू लागला. ज्याला बसविले डोक्यावरती, तोच कानाच...