Showing posts with label गॉडफादर. Show all posts
Showing posts with label गॉडफादर. Show all posts

Sunday, June 20, 2021

गॉडफादर

आजची वात्रटिका
---------------------

गॉडफादर

राजकारणात वशिला,
एकदम आडमाप लागतो.
नाहीतर कुणीतरी,
एखादा राजकीय बाप लागतो.

पाठीशी गॉडफादर असला की,
कुणाचा बाप रोखू शकत नाही !
जरा आजूबाजूला बघा,
आम्ही काही पदरचे फेकत नाही!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
फेरफटका-7624
दैनिक झुंजार नेता
20जून2021

 

लपाछपीचा खेळ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- लपाछपीचा खेळ समाजकारणाआडचे राजकारण, लपविणे नेहमीच जड होत जाते. समाजकारणाआडचे राजकारण, कधी ना कधी उघड होत...