Showing posts with label झुणक्याच्या हातावर भाकरीची टाळी आहे. Show all posts
Showing posts with label झुणक्याच्या हातावर भाकरीची टाळी आहे. Show all posts

Saturday, February 15, 2020

शिवभोजन थाळी

आजची वात्रटिका
----------------------------------------
शिवभोजन थाळी
झुणक्याच्या हातावर
भाकरीची टाळी आहे.
कालचे आपण म्हणजे,
शिवभोजन थाळी आहे.
आपल्या महाविकासाचे
नातेही खूप समांतर आहे !
फरक एवढाच की,
आज आपले नामांतर आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5716
दैनिक पुण्यनगरी
15फेब्रुवारी 2020

लपाछपीचा खेळ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- लपाछपीचा खेळ समाजकारणाआडचे राजकारण, लपविणे नेहमीच जड होत जाते. समाजकारणाआडचे राजकारण, कधी ना कधी उघड होत...