Showing posts with label टॅप-टॅप. Show all posts
Showing posts with label टॅप-टॅप. Show all posts

Thursday, March 25, 2021

टॅप-टॅप

आजची वात्रटिका
------------------------

टॅप-टॅप

बायकोने नवऱ्याचे,
नवऱ्याने बायकोचे,
सगळे फोन टॅप केले.
कुणालाच वाटेना,
आपण काही पाप केले.

जेंव्हा जिथे कुठे,
असे टॅप टॅप आहे!
आपण समजून घ्या,
प्रेम आणि विश्वासात,
खूप मोठा गॅप आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
चिमटा-6098
दैनिक पुण्यनगरी
25मार्च2021

 

लपाछपीचा खेळ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- लपाछपीचा खेळ समाजकारणाआडचे राजकारण, लपविणे नेहमीच जड होत जाते. समाजकारणाआडचे राजकारण, कधी ना कधी उघड होत...