Showing posts with label पावसाळी अधिवेशनाचेही चक्क त्याने बोन्साय केले. Show all posts
Showing posts with label पावसाळी अधिवेशनाचेही चक्क त्याने बोन्साय केले. Show all posts

Monday, July 5, 2021

अधिवेशन टुडे

आजची वात्रटिका
---------------------

अधिवेशन टुडे

मायावी कोरोनाने बघा,
चमत्कार काय काय केले?
पावसाळी अधिवेशनाचेही,
चक्क त्याने बोन्साय केले.

खरे तर ही मजबूरी आहे,
ही काही अंदाधुंदी नाही !
विरोधकांचे खरे दुःख,
गोंधळाला आता संधी नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7638
दैनिक झुंजार नेता
5जुलै2021

 

लपाछपीचा खेळ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- लपाछपीचा खेळ समाजकारणाआडचे राजकारण, लपविणे नेहमीच जड होत जाते. समाजकारणाआडचे राजकारण, कधी ना कधी उघड होत...