Monday, July 5, 2021

अधिवेशन टुडे

आजची वात्रटिका
---------------------

अधिवेशन टुडे

मायावी कोरोनाने बघा,
चमत्कार काय काय केले?
पावसाळी अधिवेशनाचेही,
चक्क त्याने बोन्साय केले.

खरे तर ही मजबूरी आहे,
ही काही अंदाधुंदी नाही !
विरोधकांचे खरे दुःख,
गोंधळाला आता संधी नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7638
दैनिक झुंजार नेता
5जुलै2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 5 एप्रिल2025वर्ष- चौथेअंक - 306 वा l पाने -57

दैनिक वात्रटिका - मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव दैनिक आजचा अंक  दैनिक वात्रटिका l 5 एप्रिल2025 वर्ष- चौथे अंक - 306 वा l पान...