Tuesday, July 6, 2021

वाजले की बारा!

आजची वात्रटिका
---------------------

वाजले की बारा!

गोंधळाचा सगळा विक्रम,
एका दिवसातच पुरा.
निलंबनाची कारवाई म्हणजे,
आता वाजले की बारा.

बारा हा आकडा बघून,
सर्वांचीही मती गुंग आहे !
पावसाळी अधिवेशनाला,
सूडनाट्याचा रंग आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6197
दैनिक पुण्यनगरी
6जुलै2021

 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...