Thursday, July 1, 2021

कॉकटेल

आजची वात्रटिका
---------------------

कॉकटेल

पेताड मंडळींच्या नाकाला,
ओळखीचा स्मेल आहे.
पहिला म्हणाला दुसऱ्याला,
कोरोना लसीचेही कॉकटेल आहे.

शेवटी दारू म्हणजे काय?
आपल्यासाठी तर लस आहे !
दारूचे असो वा लसीचे,
कॉकटेल एकदम बेस आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6192
दैनिक पुण्यनगरी
1 जुलै2021

 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...