Tuesday, July 27, 2021

फटफटीत सत्य

आजची वात्रटिका
---------------------

फटफटीत सत्य

हे समजून चला की,
जिथे कुठे गट-तट आहे.
वरुण अखंड दिसले तरी,
तिथे आतून मात्र फट आहे.

गटा -तटाचीची बांधणी,
एवढी सुटसुटीत असते!
सत्य कितीही झाकले तरी,
ते एकदम फटफटीत असते!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7657
दैनिक झुंजार नेता
27जुलै2021

 

No comments:

daily vatratika...29jane2026