Sunday, July 11, 2021

साटेलोटे

आजची वात्रटिका
--------------------

साटेलोटे

वरचे सत्ताधारी,
खालचे विरोधक आहेत.
खालचे सत्ताधारी,
वरचे विरोधक आहेत.

मोर्चे आणि आंदोलनाची,
त्यामुळेच चंगळ आहे!
खाली काय? वर काय?
सगळी टंगळमंगळ आहे!!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6202
दैनिक पुण्यनगरी
11जुलै2021

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...