Thursday, July 29, 2021

उलट तपासणी

आजची वात्रटिका
---------------------

उलट तपासणी

सत्ताधाऱ्यांपेक्षा विरोधक,
लोकशाही जोपासताना दिसतात,
आपले खिसे उलटे करून,
सत्ताधाऱ्यांचे खिसे
विरोधक तपासताना दिसतात.

विरोधात बसल्याशिवाय,
जनतेचा कळवळा येत नाही!
तळतळाट सोसल्याशिवाय,
लोकशाही फळा येत नाही!!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6218
दैनिक पुण्यनगरी
29जुलै2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 5 एप्रिल2025वर्ष- चौथेअंक - 306 वा l पाने -57

दैनिक वात्रटिका - मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव दैनिक आजचा अंक  दैनिक वात्रटिका l 5 एप्रिल2025 वर्ष- चौथे अंक - 306 वा l पान...