Thursday, July 8, 2021

शह-काटशह

आजची वात्रटिका
--------------------
शह-काटशह
जसा परकीयांशी तह असतो,
तसा स्वकीयांशीही तह असतो.
दोघांच्याही शहाला,
बरोबर काटशह असतो.
शहाला काटशह,
त्याची चाल मात्र तिरकी असते!
अगदी बेरकीपणाने घेतलेली,
सगळ्यांचीच फिरकी असते!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------
फेरफटका-7641
दैनिक झुंजार नेता
8जुलै2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 22सप्टेंबर 2026वर्ष- सहावे अंक - 55 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...