Tuesday, July 6, 2021

बाराचा भावार्थ

आजची वात्रटिका
-------------------- बाराचा भावार्थ ज्यांनी मांडला गोंधळ, जे जे तावातावा गेले, ते ते सर्व आमदार, बाराच्या भावात गेले. बाराचे बारा आमदार, फटक्यात निलंबित झाले ! मुरब्बी राजकीय विश्लेषक, कारवाईने स्तंभित झाले !! -सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 -------------------------- फेरफटका-7639 दैनिक झुंजार नेता 6जुलै2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 5 एप्रिल2025वर्ष- चौथेअंक - 306 वा l पाने -57

दैनिक वात्रटिका - मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव दैनिक आजचा अंक  दैनिक वात्रटिका l 5 एप्रिल2025 वर्ष- चौथे अंक - 306 वा l पान...