Sunday, July 18, 2021

भेट

आजची वात्रटिका
--------------------

भेट कुणाला खेटावे? कुणाला भेटावे? हा ज्याचा त्याचा प्रश्न हे. भेटीचा होतो गाजावाजा, भेट म्हणजे कुणासाठी जश्न आहे. चोरून भेटले तरी तेच आहे, कुणी उघड भेटले तर तेचआहे ! कुणी कुणाला भेटावे की नाही? हाच आता खूप मोठा पेच आहे!! -सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ------------------------ फेरफटका-7649 दैनिक झुंजार नेता 18जुलै2021

 

No comments:

पक्षांतराचे भविष्य ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- पक्षांतराचे भविष्य फोडाफोडी आणि ओढाओढी, हे तर सगळे चालूच आहे. दुसरीकडे गेल्यावरतीही, तिसरीकडची लालूच आहे...