Wednesday, July 21, 2021

काल महात्म्य

आजची वात्रटिका
----------------------
काल महात्म्य
काल त्यांनी जे केले,
त्याचा पश्चाताप आज वाटत नाही.
एकमेकांना नावे ठेवताना,
त्यांना मुळीच लाज वाटत नाही.
निर्लज्जम सदा सुखी,
याचाच हा सबळ पुरावा आहे !
काल ज्यांची जवळीक होती,
त्यांच्यातच आज दुरावा आहे !!
-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7652
दैनिक झुंजार नेता
21जुलै2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 5 एप्रिल2025वर्ष- चौथेअंक - 306 वा l पाने -57

दैनिक वात्रटिका - मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव दैनिक आजचा अंक  दैनिक वात्रटिका l 5 एप्रिल2025 वर्ष- चौथे अंक - 306 वा l पान...