Saturday, July 24, 2021

उगवते नेतृत्व

आजची वात्रटिका
---------------------

उगवते नेतृत्व

दादा,आण्णा,तात्या,बापू,
ताई,आक्का,भाऊ,आबा आहे.
उगवत्या नेत्यांची,उगवती फौज,
आज गावागावात उभा आहे.

सगळ्या रिकाम्या हातांना,
आज राजकारणाची ओढ आहे !
गावच्या चौक आणि रस्त्यावर,
डिजिटल बॅनरचा लोड आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------
फेरफटका-7655
दैनिक झुंजार नेता
24जुलै2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 5 एप्रिल2025वर्ष- चौथेअंक - 306 वा l पाने -57

दैनिक वात्रटिका - मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव दैनिक आजचा अंक  दैनिक वात्रटिका l 5 एप्रिल2025 वर्ष- चौथे अंक - 306 वा l पान...