Friday, July 16, 2021

घातकी निर्णय

आजची वात्रटिका
--------------------

घातकी निर्णय

लाटेवरती लाट,
कोरोनाची लाट आहे.
सहनशीलता संपली,
आयुष्याची वाट आहे.

दडून मरण्यापेक्षा,
बाहेर पडून मरू,
निर्णय आतताई आहे!
कोरोनाला नाही,
आपल्याला घाई आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------
फेरफटका-7648
दैनिक झुंजार नेता
16जुलै2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...