आजची वात्रटिका
---------------------
सवयीचे गुलाम
एकडून आरोप झाला की,
तिकडून उत्तरच दिले जाते
राजकारणाची वेळ नाही म्हणत,
पुन्हा राजकारणच केले जाते.
राजकारणी ते राजकारणी,
राजकारण हा त्यांचा स्वभाव आहे!
जिकडे बघावे तिकडे,
समजूतदारपणाचा अभाव आहे!!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6215
दैनिक पुण्यनगरी
26जुलै2021

No comments:
Post a Comment