Tuesday, July 13, 2021

जब जब फुल खिले !

आजची वात्रटिका -------------------- जब जब फुल खिले ! नाना करते प्यार,तुम्हीसे कर बैठे; असे आघाडीचे रडगाणे आहे. पटो ले, पटो ले, ह्या भूमिकेचेही न पटण्यासारखे गाऱ्हाणे आहे. करना था इनकार, या ओळीचेही पालूपद लावले आहे ! जणू महाविकास आघाडीला, बिघाडी पर्यंत नेऊन ठेवले आहे!! -सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड) मोबाईल-9923847269 ----------------------- चिमटा-6204 दैनिक पुण्यनगरी 13जुलै2021
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 4 एप्रिल2025वर्ष- चौथेअंक - 305वा l पाने -57

दैनिक वात्रटिका l 4 एप्रिल2025 वर्ष- चौथे अंक - 305वा l पाने -57 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1VDZIPmnz1bKXOaj5nbZ...