Wednesday, July 28, 2021

वैचारिक भिकारपती!


आजची वात्रटिका --------------------- वैचारिक भिकारपती! कोण होणार करोडपती? वैचारिक भिकारपती वाटू लागला. उद्याचा कोट्याधीश, बिनबुडाचे चमत्कार छाटू लागला. लखपती व्हा,कोट्याधीश व्हा; पण भिकार उदात्तीकरण करू नका! नसता खोडकरपणा करून, अविवेकाची वाकडी वाट धरू नका!! -सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ------------------------- फेरफटका-7658 दैनिक झुंजार नेता 28जुलै2021

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...